Andre Russell: दिग्गज ऑलराउंडरला अखेर संधी मिळाली

Ashutosh Masgaunde

पुनरागमन

इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेत आंद्रे रसेलचे जवळपास दोन वर्षांनी वेस्ट इंडिज संघात पुनरागमन झाले आहे.

Andre Russell | Dainik Gomantak

शेवटचा सामना

2021 च्या T20 विश्वचषकादरम्यान त्याने शेवटचा T20 सामना खेळला होता.

Andre Russell | Dainik Gomantak

क्षमता

आंद्रे रसेल जगभरातील T20 लीगमध्ये भाग घेतो आणि सर्वत्र त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Andre Russell | Dainik Gomantak

8000 धावा

क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये त्याने 8000 धावा केल्या आहेत. त्याने 167 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

Andre Russell | Dainik Gomantak

400 हून अधिक विकेट

रसेलने टी-20 क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट घेतल्या आहेत.

Andre Russell | Dainik Gomantak

दुखापत

रसेल गेल्या काही वर्षांपासून सतत दुखापतग्रस्त होत आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळत नव्हते.

Andre Russell | Dainik Gomantak

आयपीएल

रसेल गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत असून, त्याने दमदार कामगिरी केली आहे.

Andre Russell | Dainik Gomantak

गौतमचे 'गंभीर' वाद

Gautam Gambhir | X
अधिक पाहाण्यासाठी...