अमृता फडणवीस यांच्या ट्रोलिंगचे भन्नाट किस्से

Shreya Dewalkar

'्या समस्येमुळे 3% घटस्फोट होतात.. नुकत्याच केलेल्या या विधानवरून त्या ट्रोल झाल्या

Amruta Fadanvis | Dainik Gomantak

नुकत्याच आलेल्या 'अंधार' या मराठी गाण्यामुळे त्या ट्रोल झाल्या होत्या...

Amruta Fadanvis | Dainik Gomantak

मध्यंतरी बोटीवरून प्रवास करताना सुरक्षेचा विचार न करता काठावर बसल्याचा फोटो व्हायरल झाला होता, दरम्यान त्यानंतर ट्रोल करण्यात आलं होतं..

Amruta Fadanvis | Dainik Gomantak

त्यांच्या पेहेरावावरून त्या सातत्याने ट्रोल होत असतात..

Amruta Fadanvis | Dainik Gomantak

मध्यंतरी त्यांनी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असे विधान केले होते दरम्यान त्या भलत्याच ट्रोल झाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amruta Fadanvis | Dainik Gomantak