Puja Bonkile
लाल मसुरमध्ये आवळा पावडर मिक्स करून लावल्यास त्चचा चमकदार होते
आवळा पावडर आणि हळद नियमित लावल्यास त्वचेवरील मुरूम कमी होतात.
आवळा पावडर आणि ओवा पावडर मिक्स करून लावल्यास डाग कमी होतात.
आवळा पावडर, गुलाब जल आणि बेसन लावल्यास त्वचा चमकदार होते
मुलतानी माती आणि आवळा पावडर मिक्स करून लावल्यास त्वचा चमकदार होते
कोरफड आणि आवळा पावडर मिक्स करून मसाज करावी. यामुळे त्वचा चमकदार होते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.