Akshata Chhatre
द्राक्षांतील फ्लॅव्होनॉइड्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात. कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका घटतो.
द्राक्षांमध्ये ल्यूटीन आणि झिअॅन्थिन असतात. जे डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवतात, वयासोबत होणारे डोळ्यांचे आजार कमी होण्यास मदत मिळते.
द्राक्षांतील अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना संरक्षण देतात, स्मरणशक्ती वाढण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.
फायबरयुक्त द्राक्ष खाल्ल्याने पचन सुधारते आणि द्राक्ष हा बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहे.
द्राक्षांतील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराचं संरक्षण बळकट करतात. सर्दी, फ्लू सारखे आजार दूर ठेवतात.