गोमंतक ऑनलाईन टीम
कमी प्रकाशातही चांगले वाढणारे हे झाड घराच्या सजावटीसाठी उत्तम पर्याय आहे. याला वारंवार पाणी देण्याचीही गरज नसते.
कमी सूर्यप्रकाशातही तग धरणारे हे झाड घरातील कोपरे आणि बाल्कनी सजवण्यासाठी छान आहे.
कमी प्रकाशात वाढणारे हे झाड कमी देखभालीतही हिरवेगार राहते.
कमी प्रकाशातही वाढणाऱ्या या झाडाला पांढरी सुंदर फुले येतात. घराच्या सजावटीसाठी हे आकर्षक दिसते.
कमी ते मध्यम अप्रत्यक्ष प्रकाशात चांगले वाढणारे हे झाड घरात सहज लावता येते.
कमी प्रकाशातही तग धरणारी ही वेल घराच्या भिंती आणि शेल्फची शोभा वाढवते.
रंगीबेरंगी पानांमुळे आकर्षक दिसणारे हे झाड कमी प्रकाश असलेल्या घरांसाठी उत्तम पर्याय आहे.