Fig Water: अंजीरचे पाणी प्यायल्यास अनेक आजार राहतील दूर

Puja Bonkile

अंजीरमध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटीन, खनिज कॅल्शिअम यासारखे पदार्थ असतात.

Fig Water | Dainik Gomantak

पण तुम्ही जर अंजीरचे पाणी पित असाल तर अनेक आजार दूर राहतात.

Fig Water | Dainik Gomantak

अशक्तपणा दूर करण्यासाठी अंजीरचे पाणी प्यावे.

Fig Water | Dainik Gomantak

सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुरळित कार्य करते.

Fig Water | Dainik Gomantak

मधुमेह नियंत्रणात ठेवायचे असेल तर अंजीरचे पाणी प्यावे.

Fig Water | Dainik Gomantak

हाडं मजबूत करायचे असेल तर अंजीरचे पाणी प्याववे.

Fig Water | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा