Puja Bonkile
अॅल्युमिनियम फॉइलमधील पदार्थ खाल्ल्यास अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.
दिर्घकाळा अॅल्युमिनियम फॉइलमधील पदार्थ खाल्ल्याने पुरूषांना इंफर्टिलिटीसारख्या गंभीर आजाराना सामोरे जावे लागू शकते.
अॅल्युमिनियम फॉइलमधील पदार्थ खाल्ल्याने हाड कमकुवत होऊ शकतात.
किडनी निरोगी ठेवायी असेल तर अॅल्युमिनियम फॉइलमधील पदार्थ खाणे टाळावे.
तसेच अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण करणे,पदार्थ ठेवणे आरोग्यसाठी घातक आहे.
अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गरम पदार्थ ठेवल्याने त्यातील घटक पदार्थांमध्ये उतरतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
यामुळे शक्य असल्यास फ्रेश पदार्थ खावे आणि अॅल्युमिनियम फॉइलचा वापर कमी करावा.