Sameer Amunekar
ताजी व जाडसर पानं घ्या, ती स्वच्छ धुवा.
पानं मध्ये कापून चमच्याने आतील पारदर्शक जेल बाहेर काढा.
हा जेल मिक्सरमध्ये फिरवून गुळगुळीत पेस्ट बनवा.
हवे असल्यास थोडं मध, हळद किंवा गुलाबपाणी मिसळा.
फेस पॅक लावण्याआधी चेहरा नीट धुवून कोरडा करा.
तयार केलेला कोरफडीचा पॅक चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा.
१५–२० मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. चेहरा ताजातवाना व मऊ दिसेल.