दोना पावलाचे विलोभनीय सौंदर्य!

Shreya Dewalkar

राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसाची बॅटींग सुरू आहे.

Dona Paula | Sandip Desai

नेऋत्य मौसमी वाऱ्याचा वेग वाढत असून अरबी समुद्रही सध्या खवळलेला आहे

Dona Paula | Sandip Desai

या समुद्राच्या लाटा पश्‍चिम किनाऱ्यावर येऊन धडकतात. दोना पावला येथील जेटीवर समुद्राच्या लाटा धडकू लागल्या आहेत.

Dona Paula | Sandip Desai

परंतु मागील सात-आठ वर्षांपासून जेटी नुतकरणासाठी बंद राहिली. यापूर्वी या जेटींवर लाटांचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसायची.

Dona Paula | Sandip Desai

आता मात्र फक्त लाटांचे तुषार जेटीवर उडताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dona Paula | Sandip Desai