अलीबाबाचं AI देणार Google Gemini अन् ChatGPT ला टक्कर; घेतला 'हा' मोठा निर्णय

Manish Jadhav

तंत्रज्ञानाचं युग

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वेगाने बदल घडत आहेत. याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे.

Alibaba AI | Dainik Gomantak

आलिबाबा

अलीबाबा क्लाउडने त्याच्या व्हिज्युअल लँग्वेज मॉडेल, Quen-VL च्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Alibaba AI | Dainik Gomantak

QUEN-VL

QUEN-VL हे टेक्स्ट आणि इमेज दोन्ही समजून घेण्यासाठी डिझाइन केलेले एक लॅंग्वेज मॉडेल आहे.

Alibaba AI | Dainik Gomantak

Google जेमिनी आणि ChatGPT ला टक्कर

चीनी कंपनी बाजारात विद्यमान आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल, Google जेमिनी आणि ChatGPT सोबत जिंकण्यासाठी स्पर्धा करत आहे.

Alibaba AI | Dainik Gomantak

स्वतःचे लॅंग्वेज मॉडेल

Alibaba, Tencent, Baidu, JD.Com, Huawei आणि TikTok ची पॅरेंट ByteDance या चिनी टेक कंपन्यांनी गेल्या 18 महिन्यांत त्यांची स्वतःची लॅंग्वेज मॉडेल लॉन्च केली आहेत.

Alibaba AI | Dainik Gomantak

पहिलीच वेळ नाही

अलीबाबाने आपल्या AI मॉडेल्सचा वापर वाढवण्यासाठी किमती कमी करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी यापूर्वी अनेकदा असे निर्णय घेतले आहेत.

Alibaba AI | Dainik Gomantak

निर्णय

फेब्रुवारीमध्ये कंपनीने कोर क्लाउड मॉडेल्सच्या विस्तृत श्रेणीवर 55 टक्क्यांपर्यंत किमतीत कपात करण्याची घोषणा केली होती. मागील महिन्यांत कंपनीने वापरकर्त्यांची मागणी वाढवण्यासाठी आपल्या Quen AI मॉडेल्सच्या किमती 97 टक्क्यांपर्यंत कमी केल्या.

Alibaba AI | Dainik Gomantak

लार्ज लँग्वेज मॉडेल

लार्ज लँग्वेज मॉडेल्स LLM, AI मॉडेल आहेत. याद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भरपूर डेटा मिळतो. आजच्या जनरेटिव्ह एआय सिस्टमचा हा आधार आहे.

Alibaba AI | Dainik Gomantak

टेक्स्ट टू व्हिडिओ टूल

हा टेक्स्ट टू व्हिडिओ एआय मॉडेल आहे. जो तुमचा टेक्स्ट व्हिडिओमध्ये रुपांतरित करु शकतो. हे फिचर OpenAI च्या Sora सारख्या टेक्स्ट प्रॉम्प्टवरुन व्हिडिओ तयार करु शकते.

Alibaba AI | Dainik Gomantak

एआय डेव्हलपर

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अलीबाबाने कंप्यूटर प्रोग्रामिंगसाठी एआय डेव्हलपर देखील लॉन्च केला होता.

Alibaba AI | Dainik Gomantak
आणखी बघा