Kavya Powar
सलमान खान आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.
2002 मध्ये सलमानने मारहाण केल्याचा आरोप ऐश्वर्याने केला होता.
सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यात 2001 पासूनच फूट पडण्यास सुरुवात झाली.
सलमान त्यावेळी प्रचंड संतापला होता. तो रागात तिच्या घराचा दरवाजा वाजवत होता. सलमानने केलेल्या गैरवर्तनामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला सलमानला भेटण्यापासून रोखले होते.
ऐश्वर्याने लावलेल्या या आरोपांवर सलमानने कधीही उत्तर दिले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.