...म्हणून Aishwarya-Aamir ने कधीच केले नाही चित्रपटात एकत्र काम?

Kavya Powar

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Aishwarya Rai | Dainik Gomantak

ऐश्वर्याने एका अभिनेत्यासोबत कधीही काम केलं नाही. हा अभिनेता आहे आमिर खान.

Aamir Khan | Dainik Gomantak

आमिर खान हे बॉलिवूडमधलं मोठं नाव आहे आणि त्याच्या चित्रपटाची निवडही चांगली आहे.

Aamir Khan | Dainik Gomantak

ऐश्वर्याला आमिर खान अजिबात आवडत नाही. एवढेच नाही तर आमिरला देखील ऐश्वर्याचा स्वभाव पटत नाही.

Aishwarya Rai | Dainik Gomantak

आमिर खान हा खूप विनोदी व्यक्ती आहे. जो अभिनेत्रींसोबत मजा-मस्ती करत असतो आणि त्याचं हेच वागणं ऐश्वर्याला पटत नाही.

Aamir Khan | Dainik Gomantak

या दोघांनाही एकमेकांचं वागणं आवडत नाही.

Aishwarya Rai and Aamir Khan | Dainik Gomantak

त्यामुळे या दोघांनी कधीही एकत्र सिनेमा केला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aishwarya Rai and Aamir Khan | Dainik Gomantak