मडगाव रेल्वे स्टेशनवर मिळणार एअरपोर्टप्रमाणे सुविधा

Akshay Nirmale

एअरपोर्टप्रमाणे सुविधा

विमानातून प्रवास करणाऱ्यांना ज्याप्रमाणे एअरपोर्टवर उत्तम सुविधा मिळतात तशाच सुविधा मडगाव रेल्वेस्थानकावरदेखील प्रवाशांना दिल्या जाणार आहेत.

Margao Railway Station | google image

कोकण रेल्वे

कोकण रेल्वे महामंडळाकडून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातून महामंडळाला महसूलही मिळणार आहे.

Margao Railway Station | google image

प्रवाशांच्या गरजांनुसार सोयी

कोणत्याही गोष्टीसाठी स्थानक परिसर प्रवाशांना सोडावा लागू नये, हे लक्षात घेऊन या सुविधांची उभारणी केली जाणार आहे.

Pod Accomadation | google image

स्थानकाचा कायापालट

गोव्यातील मडगाव हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्थानकाचा सध्या कायापालट केला जात आहे.

Margao Railway Station | google image

सध्याच्या सुविधा

प्रवाशांच्या सोयीसाठी येथे एक्झिक्युटिव्ह लाऊंज, सरकारी टॅक्सी काऊंटर, रिलॅक्स झोन, बॅटरी ऑपरेटेड कार सुविधा दिली जात आहे.

Margao Railway Station | google image

कॅप्सुल अकोमोडेशन

आता येथे लेवकरच रेल आर्केड, राहण्यासाठी पॉड किंवा कॅप्सुल अकोमोडेशन आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यासाठीची निविदाही जारी करण्यात आली आहे.

Capsule Accomodation | google image

रेल आर्केड

येथे 9 वर्षासाठी रेल आर्केड उभारले जाणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील 945 चौरस मीटर जागेत विविध आस्थापने असतील. यात खान-पान, गिफ्ट, पुस्तके, मोबाईल उपकरणांचा समावेश असेल.

Margao Railway Station | google image
Goa Night Life | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...