Goa Beach: गोव्यातील 'हा' सिक्रेट बीच पर्यटकांना घालतो भुरळ; तुम्हीही नक्की पाहा

Manish Jadhav

गोवा

गोव्याला लाभलेलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.

Agonda Beach

गोव्यातील समुद्रकिनारे

तुम्ही गोव्याची ट्रीप प्लॅन करत असाल तर तुम्ही इथले सिक्रेट समुद्रकिनारे नक्की पाहिले पाहिजे. आज आपण अशाच एका सिक्रेट समुद्रकिनाऱ्याबद्दल जाणून घेणारोत.

Agonda Beach

अगोंडा समुद्रकिनारा

अगोंडा समुद्रकिनारा पाहणे तुमच्यासाठी खास पर्वणी ठरेल. समुद्राच्या लाटांजवळ शांततेत वेळ घालवण्यासाठी हा बीच योग्य आहे.

Agonda Beach

अंतर

गोव्याची राजधानी पणजीपासून 70 किमी अंतरावर अगोंडा समुद्रकिनारा आहे. या बीचबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Agonda Beach

अंतर

गोव्याची राजधानी पणजीपासून 70 किमी अंतरावर अगोंडा समुद्रकिनारा आहे. या बीचबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Agonda Beach

अॅक्टिव्हीटी

येथे तुम्ही सर्फिंग, कॅम्पिंग आणि स्कीइंग सारख्या अॅक्टिव्हीटी देखील करु शकता.

Agonda Beach

कसं जायचं?

अगोंडा बीचवर जाण्यासाठी तुम्ही बस, कॅब किंवा तुमच्या स्वतःच्या कारने पोहोचू शकता.

Agonda Beach
आणखी बघण्यासाठी