रणबीरसोबत 'त्या' सीनमुळे तृप्ती डिमरी बनलीय नॅशनल क्रश...

गोमंतक ऑनलाईन टीम

लक्षवेधी अभिनेत्री

अभिनेत्री तृप्ती डिमरीने (Tripti Dimri) आत्तापर्यंत मोजक्या चित्रपटांत काम केले असले तरी तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Tripti Dimri | Instagram

भूमिका

तृप्ती डिमरीने यापुर्वी काला, बुलबूल, लैला मजनू इत्यादी चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका केल्या आहेत.

Tripti Dimri | Instagram

अद्याप ओळख नाही

तृप्ती डिमरी हीने काही चित्रपटांमध्ये काम केलेले असले तरी तरी म्हणावी अशी फॅन फॉलोविंग अद्याप लाभलेली नव्हती.

Tripti Dimri | Instagram

सीन झाला लीक

तृप्तीचा अॅनिमल चित्रपटातील रणबीर कपूरसोबतचा एक इंटिमेट सीन सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Tripti Dimri | Instagram

नॅशनल क्रश

या सीननंतर तृप्ती डिमरीला लोक गुगलवर सतत सर्च करताहेत. सध्या जणू तृप्ती नॅशनल क्रश बनली आहे.

Tripti Dimri | Instagram

रणबीर आवडतो

चित्रपटात रणबीरचे तृप्तीसोबत विवाहबाह्य संबंध दाखवले आहेत. दरम्यान, रणबीरसोबत पुन्हा काम करायला आवडेल, असे तृप्तीने म्हटले आहे.

Tripti Dimri | Instagram

आगामी चित्रपट

तृप्ती पुढील वर्षी मेरे मेहबूब मेरे सनम या चित्रपटात दिसणार आहे.

Tripti Dimri | Instagram
what is deep fake conten? | Dainik Gomantak