कबीर सिंगमुळे पस्तावलो, ॲनिमल सिनेमा तर नकोच! अभिनेत्याने केले मोठे विधान

Sameer Panditrao

संदीप वांगा रेड्डी

संदीप वांगा रेड्डीचे सिनेमे थिएटरमध्ये धुमाकूळ घालतात.

Adil Hussain criticizes Sandeep Reddy Vanga films | Dainik Gomantak

सिनेमे

त्याचे सिनेमे विविध कारणांनी चर्चेत असतात.

Adil Hussain criticizes Sandeep Reddy Vanga films | Dainik Gomantak

सिनेमांवर स्टेटमेंट

आता कबीर सिंगमध्ये काम करणाऱ्या एका नटाने त्याच्या सिनेमांवर स्टेटमेंट दिले आहे.

Adil Hussain criticizes Sandeep Reddy Vanga films | Dainik Gomantak

आदिल हुसेन

आदिल हुसेन हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत.

Adil Hussain criticizes Sandeep Reddy Vanga films | Dainik Gomantak

कबीर सिंग

त्यांनी कबीर सिंग सिनेमात भूमिका केली होती.

Adil Hussain criticizes Sandeep Reddy Vanga films | Dainik Gomantak

पश्चात्ताप

एका मुलाखतीत ते म्हणाले की कबीर सिंग सिनेमात काम केल्याचा मला पश्चात्ताप होतोय.

Adil Hussain criticizes Sandeep Reddy Vanga films | Dainik Gomantak

ॲनिमल

पुढे तो म्हणाला की मी ॲनिमल सिनेमा बघायचे धाडस करू शकलो नाही. यानंतर सोशल मिडीयावर मोठी चर्चा रंगलीय.

पुढे वाचा