सकाळच्या दिनचर्येत जोडा ‘हा’ पदार्थ आणि रहा फिट

Sameer Panditrao

natural remedy
डिटॉक्स

सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून प्यायल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

Natural Remedy | Dainik Gomantak

प्रतिकारशक्ती

हळदीतील कर्क्युमिन घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास सहाय्यक ठरतो.

Natural Remedy | Dainik Gomantak

पचन

हळदीचे पाणी पचनक्रिया सुधारून गॅस व अॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.

Natural Remedy | Dainik Gomantak

त्वचा

नियमित सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येऊन सूज कमी होते.

Natural Remedy | Dainik Gomantak

सांधे

दाहशामक गुणधर्मांमुळे सांधेदुखी व सूज कमी होण्यास हातभार लागतो.

Natural Remedy | Dainik Gomantak

वजन

मेटाबॉलिझम सुधारल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

Natural Remedy | Dainik Gomantak

ऊर्जा

दिवसाची सुरुवात हळदीच्या पाण्याने केल्यास शरीरात ताजेपणा व ऊर्जा जाणवते.

Natural Remedy | Dainik Gomantak

उन्हाळ्यात केस गळतायत? कारण तुम्हीच करत आहात 'ही' चूक

Summer Hair Care