तीशीतल्या अभिनेत्रींनाही लाजवेल अशी तब्बू..

Rahul sadolikar

90 च्या दशकांत ज्या अभिनेत्रींनी आपला प्रभाव दाखवला त्यापैकी तब्बूचं नाव महत्त्वाचं आहे.

Tabu | Dainik Gomantak

आजवर तिने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चमक दाखवून दिली आहे.

Tabu | Dainik Gomantak

तक्षक, विरासत, हेरा फेरी, विजयपथ, साजन चले ससुराल यांसारख्या चित्रपटांतून तिने काम केले आहे.

Tabu | Dainik Gomantak

आजवर तिने कित्येक चित्रपटांमध्ये खाकी वर्दी अंगावर चढवली आहे

Tabu | Dainik Gomantak

तब्बूचा भोला हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. यामध्ये ती महिला पोलीस बनली आहे.

Tabu | Dainik Gomantak

'कुत्ते', 'दृश्यम', 'दृश्यम 2' आणि 'कोहराम या चित्रपटांत पोलिसाच्या भूमीकेत दिसली आहे.

Tabu | Dainik Gomantak

जिथे महिलांना सशक्त भूमिका मिळत नसल्याचं जग आहे, अशा इंडस्ट्रीत तब्बूने सशक्त भूमिकांसह सातत्याने वर्चस्व गाजवत स्वत:चं एक वेगळं आकर्षण निर्माण केलं आहे.

Tabu | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parinita Chopra | Dainik Gomantak