रविनाची मुलगी ठरतीय सोशल मीडिया सेन्सेशन; रेड ड्रेसमधील लूक व्हायरल...

Akshay Nirmale

लक्षवेधी लूक

दिवाळीनिमित्त अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा थडानी हीने सोशल मीडियातून स्वतःचे लूक शेअर केले आहेत.

Rasha Thadani | Instagram

लाल ड्रेस

लाल रंगातील ड्रेसमध्ये राशा एखाद्या अभिनेत्रीसारखी वाटत आहे. तिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना बेहद आवडले आहे.

Rasha Thadani | Instagram

इन्स्टावर अॅक्टिव्ह

राशा इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती तिचे अनेक फोटोज शेअर करत असते.

Rasha Thadani | Instagram

बॉलीवूडचे आकर्षण नाही

राशाला खरेतच ग्लॅम वर्ल्डचे आकर्षण नाही. पण तिचे विविध लूकमधील फोटोसेशन पाहून अनेक निर्माते तिला चित्रपटांच्या ऑफर देत आहेत.

Rasha Thadani | Instagram

वाईल्ड फोटोग्राफीत रस

राशाला सध्या तरी वाईल्ड फोटोग्राफीमध्ये रस आहे. ती वन्यजीवांमध्ये रमते.

Rasha Thadani | Instagram

व्हायरल फोटोशूट

काही दिवसांपुर्वीच तिने ब्लॅक ड्रेसमध्ये केलेले फोटोशूटदेखील व्हायरल झाले होते.

Rasha Thadani | Instagram

स्टारकिड

सध्या अनेक स्टार्स बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. राशाचे फोटोसेशन पाहून तिचा चाहतावर्ग निर्माण होऊ लागला आहे.

Rasha Thadani | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी