कॅमेऱ्यासमोर पतीसोबत रोमँटिक झाली मौनी रॉय

गोमंतक ऑनलाईन टीम

चर्चेच राहणारी मौनी

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत राहते.

Mouni Roy | Instagram

व्हायरल फोटो

तिचे प्रत्येक फोटोशूट व्हायरल होत असते. सध्या तिचे एक फोटोशूट जे तिने पती सूरज नांबियारसोबत केले आहे, ते व्हायरल झाले आहे.

Mouni Roy | Instagram

रोमँटिक फोटो

नव्या फोटोशूटमध्ये मौनीचा पतीसोबतचा रोमँटिक अंदाज दिसून येतो. ती सूरजला गालावर किस करताना दिसून येते.

Mouni Roy | Instagram

पेट लव्हर

या फोटोशूटमध्ये मौनी तिच्या पतीसमवेत तिच्या आवडत्या कुत्र्यांसमवेत दिसून येते.

Mouni Roy | Instagram

सूरजचा लूक

सूरजने यात ऑल ब्लॅक लूक आहे. दोघे पती-पत्नी आवडत्या प्राण्यांसोबत चिल करताना दिसत आहेत.

Mouni Roy | Instagram

लूकची चर्चा

मौनीच्या या गोल्डन कलर ड्रेसचीही बी टाऊनमध्ये चर्चा आहे.

Mouni Roy | Instagram

लक्षवेधी फोटो

दरम्यान, मौनीचे अलीकडच्या काळातील इतरही अनेक हॉट अँड बोल्ड फोटोज व्हायरल झाले आहेत.

Mouni Roy | Instagram
Goa Night Life | Dainik Gomantak
आणखी पाहण्याासठी...