गोमन्तक डिजिटल टीम
नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. ती तिच्या हटके लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
वन्यजीव संरक्षण चॅरिटी एलिफंट फॅमिलीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री जान्हवी कपूरने लंडनमधील Animal Ball ला हजेरी लावली.
The Animal Ball मध्ये सहभागी होण्यासाठी जान्हवी कपूरने ग्लॅमरस ड्रेस घातला होता.
जान्हवीने डिझायनर मनीष मल्होत्रासोबत पोजही दिली.
ह्या डिझायनर ड्रेसला सूट होईल या साठी तिने ग्लिटर मेकअपची निवड केली.
या फोटोमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने एक खास मास्क देखील हातात घेतले आहे.
काही दिवसांमध्ये तिचा 'बवाल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.