बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्यांनी केले गुपचूप लग्न

Aishwarya Musale

करण जोहरने एक ट्विट करून नेहा धुपियाच्या आणि अगंद बेदीच्या लग्नाची बातमी संपूर्ण जगाला दिली.

Neha Dhupia and Angad Bedi | Dainik Gomantak

प्रीती झिंटाने लॉस एंजेलिसमध्ये स्वतःहून लहान असलेल्या अमेरिकन जीन गुडनफशी याच्यासोबत गुपचूप लग्न केले.

Preity Zinta and Gene Goodenough | Dainik Gomantak

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी 1996 मध्ये एका मंदिरात गुपचूप लग्न केले.

Sridevi and Boney Kapoor | Dainik Gomantak

उर्मिला मातोंडकरने 2016 मध्ये काश्मिरी उद्योगपती आणि मॉडेल मोहसीन अख्तरशी लग्न केले.

Urmila and Mohsin | Dainik Gomantak

सैफ आणि अमृता सिंह यांनी 1991 मध्ये लग्न गुपचूप लग्न केले आणि नंतर ही बातमी प्रचंड व्हायरल झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saif ali khan and Amrita Singh | Dainik Gomantak