नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीसोबत आला 'इफ्फी'च्या रेड कार्पेटवर

Akshay Nirmale

नागा चैतन्य इफ्फीत

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य रविवारी इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरला.

Naga Chaitanya | Instagram

ओटीटीवर पदार्पण

नागा चैतन्य 'धुथा' नावाच्या वेबसीरीजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे.

Naga Chaitanya | Instagram

इतर कलाकार

यात नागासोबत पार्वती (Parvathy Thiruvothu), प्राची देसाई, प्रिया भवानी शंकर यांच्याही भूमिका आहेत.

Naga Chaitanya | Instagram

वेबसीरीजचे प्रमोशन

या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी नागा आणि या वेबसीरीजची टीम इफ्फीच्या रेड कार्पेटवर दाखल झाली.

Naga Chaitanya | Instagram

पार्वती

यावेळी या वेबसीरीजमधील मुख्य अभिनेत्री पार्वतीनेही लक्ष वेधून घेतले.

Parvathy | Instagram

नागाचे अफेयर?

अभिनेत्री समंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा हा अभिनेत्री शोभिता धुलिपला हिच्याशी रिलेशनशिपिमध्ये असल्याची चर्चा आहे.

Naga Chaitanya | Instagram

नागाची नेटवर्थ

नागा चैतन्यची एकूण संपत्ती 154 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

Naga Chaitanya | Dainik Gomantak
What in Deep Fake content? | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...