Sameer Panditrao
आशिकी २ या सुपरहिट चित्रपटात झळकलेली आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे.
या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर संगीताच्या दुनियेतही मोठा ठसा उमटवला होता.
दिग्दर्शक मोहित सुरी यांनी ‘आशिकी ३’ यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
मोहित सुरी म्हणाले की, “मला आदित्य आणि श्रद्धासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल,
२०१३ मध्ये आलेल्या ‘आशिकी २’ने दोघांनाही स्टारडम मिळवून दिलं आहे
‘तुम ही हो’, ‘सुन रहा है ना तू’ यांसारख्या गाणी अविस्मरणीय ठरली आहेत.
‘आशिकी ३’साठी आदित्य आणि श्रद्धा पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.