Akshata Chhatre
आई कुठे काय करते या प्रसिद्ध मराठी मालिकेतील साधी आणि सोज्वळ आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले सध्या गोवा दौऱ्यावर आहे. मधुराणीने स्वतः या गोवा दौऱ्याचे फोटोज शेअर केले आहेत.
आई कुठे काय करते या मालिकेत मधुराणी अरुंधतीच्या प्रमुख भूमिकेत होती आणि तिने चाहत्यांचं प्रेम देखील मिळवलं.