आधार कार्डवरून पैसे काढता का? सावध व्हा, नवा स्कॅम आलायं

Ashutosh Masgaunde

आधार कार्ड यूजरच्या फिंगरप्रिंटचे क्लोनिंग करून बँक खात्यातून पैसे चोरले जात आहेत.

Aadhar Card | Dainik Gomantak

आधार कार्ड फिंगरप्रिंट क्लोन स्कॅमला बळी पडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 57,900 रुपये चोरण्यात आले आहेत.

Aadhar Card | Dainik Gomantak

जे लोक बँकेतून पैसे काढण्यासाठी आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) वापरत होते ते या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

Aadhar Card | Dainik Gomantak

आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) बँक आधारित मॉडेल आहे. याद्वारे आधारच्या बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन द्वारे ऑनलाइन व्यवहार केले जातात.

Aadhar Card | Dainik Gomantak

रेशनकार्ड आणि कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची हा स्कॅम होत आहे.

Aadhar Card | Dainik Gomantak

स्कमर्स कर्ज आणि रेशन कार्ड देण्याचे आश्वासन देऊन गावोगावी फिरतात आणि नंतर गावकऱ्यांच्या अंगठ्याचे ठसे क्लोन करतात.

Aadhar Card | Dainik Gomantak

आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ते लॉक करणे आवश्यक आहे. त्यामुळे, कोणीही तुमच्या बँक खात्यातून पैशांचा व्यवहार करू शकणार नाही.

Aadhar Card | Dainik Gomantak

जर तुम्हाला आधार अनलॉक करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला 16 अंकी VID क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्ही सहज आधार अनलॉक करू शकाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhar Card | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...