Aadhaar Card Update: बिना झंझट घरबसल्या आधार अपडेट करा; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Sameer Amunekar

आधार कार्ड अपडेट करणे आता आणखी सोपे झाले आहे. तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तुमचे आधार अपडेट करू शकता.

Aadhaar Card Update | Dainik Gomantak

स्टेप 1

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. U"pdate Aadhaar" किंवा "My Aadhaar" पर्यायावर क्लिक करा.

Aadhaar Card Update | Dainik Gomantak

स्टेप 2

तुमचा 12-अंकी आधार क्रमांक टाका. कॅप्चा टाका आणि OTP मिळवण्यासाठी “Send OTP” वर क्लिक करा. मोबाइलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.

Aadhaar Card Update | Dainik Gomantak

स्टेप 3

नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ई-मेल, किंवा लिंग यापैकी आवश्यक माहिती अपडेट करा. आवश्यक त्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

Aadhaar Card Update | Dainik Gomantak

स्टेप 4

सर्व माहिती तपासून घ्या आणि सबमिट करा. अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल, तो जपून ठेवा.

Aadhaar Card Update | Dainik Gomantak

स्टेप 5

काही दिवसांनी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या आधार अपडेटची स्थिती (Status) तपासा.

Aadhaar Card Update | Dainik Gomantak

मोबाइल नंबर अपडेट

ऑनलाईन पद्धतीने फक्त काहीच गोष्टी अपडेट करता येतात (उदा. पत्ता). मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.

Aadhaar Card Update | Dainik Gomantak
Goa Tourism | Dainik Gomantak
अधिक पाहा