जबलपूरच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक

Pragati Sidwadkar

संगमरवरी खडक: येथे तुम्हाला एक सुंदर दृश्य पाहायला मिळेल. या ठिकाणी अनेक संगमरवरी खडक आहेत, जे इथल्या सौंदर्यात भर घालतात.

Marble Rocks

|

Dainik Gomantak

बॅलन्सिंग रॉक: जबलपूरला (Jabalpur) भेट देणारे बहुतेक पर्यटक हे पाहण्यासाठी नक्कीच पोहोचतात. असे मानले जाते की येथे असलेल्या खडकांचा समतोल वर्षानुवर्षे बिघडला नाही आणि यामुळेच हे ठिकाण आकर्षक बनले आहे.

Balancing rock

|

Dainik Gomantak

मदन महल: जबलपूरचा हा राजवाडा एका खडकावर वसलेला आहे. हे गोंड शासक मदन शाह याने बांधले होते असे म्हणतात.

Madan Mahal

|

Dainik Gomantak

भेडाघाट धुंधर धबधबा: हे जबलपूरमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ मानले जाते. येथील सुंदर दृश्य तुम्हाला आवडेल.

Dhuandhar Water Fall

|

Dainik Gomantak

भेडाघाटात नौकाविहार: येथे तुम्ही भेडाघाट येथे बोट राईडचा आनंद घेऊ शकता. फॅमिली सोबत गेलात तर इथे बोटिंगचा आनंद घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boating in Bhedaghat

|

Dainik Gomantak