गोमन्तक डिजिटल टीम
मंगळुरू ते गोवा हा एक आनंददायी प्रवास आहे.
किनाऱ्यावरील ड्राईव्हमुळे समुद्र, हिरवळ आणि गावे यांची मनमोहक दृश्ये अनुभवण्यासाठी ही खास सहल आहे.
या प्रवासासाठी National Highway 66 ची तुम्हाला मदत होईल.
मंगळुरू ते गोवा हे अंतर जवळपास 350 किमी आहे.
या प्रवासासाठी अंदाजे 7 ते 8 तास वेळ लागतो.
मुरुडेश्वर, कारवार, जोग धबधबा ही ठिकाणे वाटेत पाहता येतात.
रोड ट्रिप करताना मात्र नियमांचे पालन करुन सुरक्षितता बाळगा.