पाहा गोव्यातील एक सुंदर रस्ता

Priyanka Deshmukh

गोव्याच्या (Goa) सुंदर रस्त्यात या कॉजवेची गणना करता येईल. साधारण तीन किलोमीटरच्या या रस्त्याच्या एका बाजूला मांडवी नदीचे पात्र आहे,

A beautiful road in Goa | Dainik Gomantak

A beautiful road in Goaदुसर्‍या बाजूला मिठागरे आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी या रस्त्याचे सौंदर्य अतुलनीय असते.

A beautiful road in Goa | Dainik Gomantak

1633-34 साली तेव्हाचे व्हाइसरॉय मिंगेल दि नोरोन्हा यांच्या निर्देशनाखाली बांधलेला हा पूल त्या काळी जगात सर्वात लांबीचा होता.

A beautiful road in Goa | Dainik Gomantak

या पुलाला पूर्वेच्या बाजूने तीन कमानींचे आधार आहेत तर पश्चिमेच्या बाजूने 38 कमानींनी त्याला आधार दिलेला आहे.

A beautiful road in Goa | Dainik Gomantak

स्त्यावरून वाहतूक सतत चालू असते त्यामुळे चालत जाऊन आजूबाजूचे सौंदर्य न्याहाळता येत नाही हे खरे पण अगदी पहाटे अथवा रात्री उशिरा या पुलावरून चालत जाऊन आजूबाजूच्या सौंदर्याचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

A beautiful road in Goa | Dainik Gomantak