Skin Care Tips: टॅनिंगपासून सुटका हवी? मग सनस्क्रीन वापरताना 'या' चुका आजच सुधारा

Manish Jadhav

अत्यंत कमी प्रमाणात लावणे

अनेकजण सनस्क्रीन एखाद्या लोशनसारखी अगदी थोडी लावतात. चेहऱ्यासाठी 'टू-फिंगर रुल' पाळणे गरजेचे आहे, तरच कव्हर मिळेल.

Skin Care Tips | Dainik Gomantak

उन्हात जाण्यापूर्वी लगेच लावणे

सनस्क्रीन लावल्याबरोबर ती त्वचेत शोषली जात नाही. बाहेर पडण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे आधी ती लावणे आवश्यक आहे.

Skin Care Tips | Dainik Gomantak

पुन्हा न लावणे

सनस्क्रीनचा प्रभाव केवळ 2 ते 3 तास राहतो. जर तुम्ही जास्त वेळ बाहेर असाल, तर ती पुन्हा लावणे विसरु नका.

Skin Care Tips | Dainik Gomantak

केवळ उन्हातच लावणे

ढगाळ वातावरण किंवा पावसाळा असला तरी सूर्याची UV किरणे त्वचेला इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे वर्षभर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.

Skin Care Tips | Dainik Gomantak

घरात असताना दुर्लक्ष करणे

खिडकीतून येणारे ऊन आणि तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधून निघणारी 'ब्ल्यू लाईट' देखील त्वचेला टॅन करु शकते. त्यामुळे घरात असतानाही लाइट सनस्क्रीन वापरणे फायद्याचे ठरते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

चुकीचा SPF निवडणे

भारतीय हवामानासाठी किमान SPF 30 किंवा SPF 50 असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रखर उन्हात फिरत असाल आणि तुमची सनस्क्रीन कमी SPF ची असेल, तर टॅनिंग होणारच.

Skin Care Tips | Dainik Gomantak

एक्सपायरी डेटकडे दुर्लक्ष

जुन्या किंवा एक्सपायर झालेल्या सनस्क्रीनमधील सक्रिय घटक (Active Ingredients) निकामी होतात. अशा सनस्क्रीनमुळे संरक्षण मिळत नाहीच, उलट त्वचेवर रॅशेस येण्याचा धोका असतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

Suvarnadurga Fort: शत्रूला धडकी भरवणारा कोकणातील अजिंक्य 'सुवर्णदुर्ग'! 360 वर्षांपासून समुद्राच्या लाटांशी झुंज देत दिमाखात उभा

आणखी बघा