सौरव गांगुलीच्या 7 न ऐकलेल्या गोष्टी

Priyanka Deshmukh

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला

sourav ganguly | Twitter

त्यांचा जन्म 8 जुलै 1972 रोजी कोलकाता, बंगालमध्ये झाला.

sourav ganguly | Twitter

दादा, प्रिन्स ऑफ कोलकाता, महाराज, बंगाल टायगर, द वॉरियर प्रिन्स, द गॉड ऑफ साइड अशा अनेक नावांनी त्याला संबोधले जाते.

sourav ganguly | Twitter

गांगुलीने 1992 मध्ये ब्रिस्बेनच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

sourav ganguly | Twitter

सौरवने जाणून डाव्या हाताची फलंदाजी शिकली

sourav ganguly | Twitter

गांगुली लहानपणापासूनच फुटबॉलचा मोठा चाहता होता

sourav ganguly | Twitter

गांगुली लहानपणापासूनच फुटबॉलचा मोठा चाहता होता

1997 मध्ये त्यांनी आपल्या बालपणीची मैत्रिण डोना रॉय हिच्यासोबत लग्न केले.

sourav ganguly | Twitter

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

sourav ganguly | Twitter