Winter Destinations: भारतातील ही 7 ठिकाणे होताहेत Trending, या हिवाळयात नक्की भेट द्या

Sameer Panditrao

मनाली

हिमाचल प्रदेशातील मनाली हे बर्फाच्छादित पर्वत, रोहतांग पास आणि सोलांग व्हॅलीसाठी प्रसिद्ध आहे.

Manali | Dainik Gomantak

गंगटोक

सिक्कीममधील गंगटोक हे स्वच्छता आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे नथू-ला पास आणि छांगू लेक सारखी ठिकाणे पाहायला मिळतात

Gangatok | Dainik Gomantak

कोडईकनाल

तमिळनाडूतील कोडईकनाल हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

Kodaikanal | Dainik Gomantak

केरळ

'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखले जाणारे केरळ त्याच्या समुद्रकिनारे, चहाचे मळे आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. थंडीमध्ये येथील तापमान २५ ते ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत असते.

Kerala | Dainik Gomantak

कच्छ

गुजरातमधील कच्छ डिसेंबरमध्ये रण उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हा उत्सव तीन महिने चालतो आणि पर्यटकांना आकर्षित करतो.

Kutch | Dainik Gomantak

द्रास

द्रास हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथे कडाक्याची थंडी आणि बर्फबारीचा आनंद घेता येतो.

Dras | Dainik Gomantak

लेह

लेह हे लडाखचे मुख्य शहर आहे, जे बर्फाच्छादित पर्वत, मठ आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे थंडीमध्ये बर्फबारीचा आनंद घेता येतो

Leh | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात का 'नारळ' खातोय भाव?