Sameer Panditrao
श्रेय घेणारे होण्यापेक्षा श्रेय देणारे व्हा.
चुकीनंतर दोष देण्यापेक्षा, दोष सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
आपल्याला खूप काम आहे समजण्यापेक्षा, आपण वेगळे - सर्जक काम करत आहोत याकडे लक्ष द्या.
माहिती नसेल तर नवीन माहिती घेताना लाजू नका.
कुणालातरी खुश करण्यासाठी खोटी वचने देण्यापेक्षा योग्य नेमकी माहिती द्या.
कुणाच्या मर्जीसाठी काम करू नका , स्वतःसाठी काम करा.
स्पर्धेचा ताण घेऊ नका, स्वतःवर लक्ष केंद्रित करा.