Sameer Amunekar
टॉक्सिक वर्तनाला त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि प्रोफेशनल राहा.
तुम्हाला काय चालेल आणि काय नाही, याची स्पष्ट सीमा ठेवा. जिथे गरज आहे तिथे ठामपणे 'नाही' म्हणायला शिका.
कलीग टॉक्सिक कमेंट किंवा वागणूक दिल्यास शांतपणे, मुद्देसूद प्रतिसाद द्या. गैरवर्तन सहन करत बसू नका.
जर कोणी वारंवार मानसिक त्रास देत असेल तर त्याचे व्यवहार, मेल्स, मेसेजेस यांचे रेकॉर्ड ठेवा. भविष्यात उपयोगी पडू शकतो.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्यास HR डिपार्टमेंट किंवा विश्वासू वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोला.
ऑफिसमध्ये सकारात्मक आणि समजूतदार सहकाऱ्यांचा सहवास ठेवा. एकटे वाटू नका.
ऑफिसमधील नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ देऊ नका. मेडिटेशन, वर्कआउट, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा.