Akshata Chhatre
तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही खरंच खूप चांगली व्यक्ती आहात. कसं? जाणून घेऊया
तुम्ही इतरांच्या भावना सहज समजून घेता आणि काळजी घेता.
तुम्हाला इतरांची मदत करून आनंद होतो, आणि तुम्ही कधीही परत मदतीची अपेक्षा ठेवत नाही.
तुम्ही तुमच्या चुका मान्य करता आणि माफी मागता.
तुम्ही नेहमीच तुमच्या आसपासच्या लोकांना उत्तम काम करण्यासाठी प्रेरित करता.
तुम्ही नेहमी तुमच्या मूल्यांशी प्रामाणिक राहता.
तुम्ही छोट्या गोष्टींची कदर करता आणि नेहमी दयाळूपणा दाखवता.