दैनिक गोमन्तक डिजिटल
बेसन-दही अन् कोरफड-मध, टॅनिंग (Tanning) दूर करून त्वचा मऊ अन् उजळ करण्यासाठी.
कोरड्या त्वचेला (Dry Skin) खोलवर ओलावा अन् पोषण देण्यासाठी.
हळद-साय अन् मुलतानी माती, चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी अन् डाग कमी करण्यासाठी.
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल (Oil) अन् पिंपल्स कमी करण्यासाठी.
डार्क स्पॉट्ससाठी पपई-लिंबू ,पिकलेल्या पपईच्या गरात २ थेंब लिंबाचा रस घाला. हा पॅक मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकून काळे डाग दूर करतो.
नॅचरल टॅन रिमूव्हल टोमॅटो पॅक, टोमॅटोच्या रसात थोडी साखर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स दूर होऊन त्वचा चमकते.
फ्रेशनेस अन् ग्लोसाठी कॉफी-काकडी , १ चमचा कॉफी पावडरमध्ये काकडीचा रस मिसळून लावा. यामुळे चेहऱ्याचा थकवा दूर होतो आणि त्वचा टवटवीत दिसते.