भारतातील ही 7 ठिकाणे घालतात परदेशी पर्यटकांना भुरळ; 'गोवा' आहे या स्थानी..

गोमन्तक डिजिटल टीम

आग्रा

परदेशी नागरिकांना आग्रा शहराबद्दल फार आकर्षण आहे. ताज महल हे जगातील आश्चर्य पाहण्यासाठी खूप गर्दी जमते.

Agra

वाराणसी

वाराणसी ही जगातील सर्वात प्राचीन नगरींपैकी एक आहे. गंगेच्या घाटांवर असलेल्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

Varanasi

गोवा

गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे, संगीत, नाइटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्स परदेशी पर्यटकांना वेगळा अनुभव देतात.

Goa

जयपूर

गुलाबी शहर जयपूर येथे आमेर किल्ला, सिटी पॅलेस, हवामहल यांसारखी ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात.

Jaipur

केरळ

केरळच्या बॅकवॉटर, एलेप्पी, मुन्नारची सौंदर्यस्थळे आणि आयुर्वेदिक उपचार परदेशी पर्यटकांना आनंद देतात.

Kerala

ऋषिकेश

गंगेच्या तीरावर वसलेले ऋषिकेश हे योगाची राजधानी मानले जाते. येथील साहसी क्रीडा आणि ध्यानधारणेची केंद्रे पर्यटकांना आकर्षित करते.

Rishikesh

कसोल

पार्वती व्हॅलीत वसलेले कसोल हे नैसर्गिक सौंदर्य आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मुख्यत्वे तरुण पर्यटकांना आकर्षित करते.

Kasol
गोवा म्हणजे फक्त Beach Tourism? नाही!