Most Beautiful Insects: जगातील 'हे' 7 सुंदर कीटक तुम्हाला माहितीयेत का?

Manish Jadhav

जगातील सुंदर कीटक

जगात कीटकांच्या अनेक प्रजाती आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात सुंदर कीटक माहितीयेत का?

Most Beautiful Insects | Dainik Gomantak

7 सुंदर कीटक

आज (10 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून जगातील 7 सुंदर कीटकांविषयी जाणून घेणार आहोत...

Glasswing butterfly | Dainik Gomantak

ब्लू मॉर्फो फुलपाखरु

ब्लू मॉर्फो फुलपाखरु जगातील सर्वात सुंदर कीटकांपैकी एक आहे. हे फुलपाखरु त्याच्या चमकदार निळ्या रंगासाठी आणि सुंदर पंखांसाठी ओळखले जाते.

Blue Morpho Butterfly | Dainik Gomantak

सोनकिडा

सोनकिडा देखील जगातील सर्वात सुंदर कीटकांपैकी एक आहे. सोनकिडा हे शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर कीटक आहे.

Sonakida | Dainik Gomantak

ऑर्किड

ऑर्किड फुलासारखे दिसणारे ऑर्किड मॅन्टिस हे जगातील सर्वात सुंदर कीटकांपैकी एक आहे.

Orchid | Dainik Gomantak

ज्वेल बीटल

ज्वेल बीटल हे कीटक त्याच्या सुंदर आणि चमकदार शरीररचनेसाठी ओळखले जाते.

Jewel Beetle | Dainik Gomantak

ग्लासविंग बटरफ्लाय

ग्लास विंग फुलपाखराचे पंख पारदर्शक असतात, जे त्याच्या सौंदर्यात भर घालतात.

Glasswing butterfly | Dainik Gomantak

पिकॉक बटरप्लाय बीटल

रंगीबेरंगी आणि चमकदार पंख असलेला हा कीटक मोराच्या पिसांसारखा दिसतो.

Peacock Butterfly Beetle | Dainik Gomantak

ग्रीन ज्वेल बग

चमकदार हिरव्या आणि सोनेरी रंगाच्या ग्रीन ज्वेल बगची गणना जगातील सुंदर कीटकांमध्ये केली जाते.

Green Jewel Bug | Dainik Gomantak
आणखी बघा