Girls Impress Tips: बॉडी लँग्वेजपासून सेन्स ऑफ ह्युमरपर्यंत... मुलींना आकर्षित करतात 'या' खास क्लासिक सवयी! जाणून घ्या

Manish Jadhav

कॅज्युअल आय कॉन्टॅक्ट

संवाद साधताना 2-3 सेकंद नजरेला नजर देऊन पाहिल्याने तुमचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा दिसून येतो.

Girls Impres Tips | Dainik Gomantak

सच्ची आणि गोड स्माईल

चेहऱ्यावर हलके, नैसर्गिक हसू ठेवल्याने समोरची व्यक्ती तुमच्याशी मोकळेपणाने बोलण्यास कम्फर्टेबल होते.

Girls Impres Tips | Dainik Gomantak

सकारात्मक बॉडी लँग्वेज

हात बांधून न बसता सरळ आणि रिलॅक्स पोश्चर ठेवल्याने तुमची पर्सनॅलिटी अधिक आकर्षक दिसते.

Girls Impres Tips | Dainik Gomantak

चांगले ग्रूमिंग आणि सुगंध

स्वच्छ कपडे, टापटीप हेअरस्टाईल आणि हलका सुवासिक परफ्युम पहिल्याच भेटीत उत्तम प्रभाव पाडतो.

Girls Impres Tips | Dainik Gomantak

उत्तम श्रोता बनणे

तिचे बोलणे मध्येच न छाटता लक्षपूर्वक ऐकून घेतल्यास मुलींच्या नजरेत तुमचा आदर नक्कीच वाढतो.

Girls Impres Tips | Dainik Gomantak

हलका सेन्स ऑफ ह्युमर

प्रसंगावधान राखून चेहऱ्यावर हसू आणणारे छोटे विनोद केल्याने संभाषणातील ताण दूर होऊन संवाद रंजक बनतो.

Girls Impres Tips | Dainik Gomantak

आदरयुक्त आणि सभ्य वर्तणूक

वेटर असो वा मित्र, सर्वांशी आदराने वागणारे आणि काळजी घेणारे मुले मुलींना खूप आवडतात.

Girls Impres Tips | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा