Sameer Panditrao
सप्टेंबरमध्ये भारतात फिरायलाच हव्यात अशा ७ शहरांचा माहिती घ्या!
"पूर्वेचे स्कॉटलंड" म्हणून ओळखले जाणारे शिलाँग सप्टेंबरमध्ये हिरवाईने नटलेले असते. धबधबे, टेकड्या आणि ढगांच्या सानिध्यात विसावा.
सप्टेंबरमध्ये हवामान आल्हाददायक असते. बर्फाच्छादित पर्वत, पँगॉंग लेक आणि बौद्ध मठांचे अद्भुत दर्शन घ्या.
सप्टेंबरमध्ये पावसाचे शेवटचे तुषार आणि निसर्गाची झुळूक. शांत समुद्रकिनारे, स्थानिक खाद्यपदार्थ आणि किल्ल्यांचा आनंद घ्या.
"सिटी ऑफ लेक्स" उदयपूरमध्ये तलावांचे सौंदर्य, राजवाडे आणि हवेल्यांचा ऐतिहासिक प्रवास करा.
कॉफीची शेती, हिरवेगार डोंगर आणि धबधबे – कूर्ग सप्टेंबरमध्ये स्वर्गासारखे भासते.
गंगेच्या घाटांवरील आरती, प्राचीन मंदिरे आणि अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घ्या. सप्टेंबरमध्ये गर्दी तुलनेने कमी असते.