Goa Sunset Point: किनाऱ्यांपासून दूर... सूर्यास्ताच्या रंगछटांचा अनुभव! या 'पाच' खास ठिकाणी

गोमन्तक डिजिटल टीम

समुद्रकिनारे

गोव्यातील समुद्रकिनारी अतिशय सुंदर सूर्यास्त पाहता येतो.

7 Spectacular Sunsets in Goa

सूर्यास्ताची सर्वोत्तम ठिकाणं

आज आपण समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त सूर्यास्ताची 5 सर्वोत्तम ठिकाणं पाहू.

7 Spectacular Sunsets in Goa

रेइस मागोस किल्ला

सूर्यास्ताच्या वेळी या किल्ल्याच्या परिसरातलं वातावरण पाहणे अद्भुत अनुभव असतो.

Reis Magos Fort

मंगेशी परिसर

सूर्यास्त आणि मंदिराचं सौंदर्य पाहत वेळ कसा निघून जातो हे कळत नाही.

Mangeshi Temple

बेतूल वनपर्यटन क्षेत्र

निसर्गची शांतता सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला भारावून टाकते.

Betul Forest

हळदोणा

हळदोणा गावातला घाट शांत आणि निसर्गसंपन्न आहे. येथील वातावरणात सूर्यास्त पाहण्याचा अनुभव नक्की घ्यावा.

Aldona

शापोरा किल्ला

गोव्याच्या ऐतिहासिक स्थळांमध्ये शापोरा किल्ला महत्त्वाचा आहे. या किल्ल्यावरून सूर्यास्ताच्या वेळीचा नजारा मंत्रमुग्ध करणारा असतो.

Chapora Fort
गोव्यात 'बळीराजा'ची लगबग! भातपिकाच्या कामांना वेग