Sameer Amunekar
ओट्समध्ये सोल्युबल फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
फ्लावोनॉइड्स असलेले डार्क चॉकलेट मध्यम प्रमाणात खाल्ल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय विकाराचा धोका कमी होतो.
या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाच्या पेशींचे संरक्षण करतात आणि रक्तदाब कमी करतात.
हे मासे शरीरातल्या वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही.
लिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट्स असतात जे हृदयाला मजबूती देतात. ते नियमित आहारात वापरणे उपयुक्त ठरते.
या भाज्यांमध्ये फोलेट, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्या हृदयाच्या पेशींचे संरक्षण करतात.
हे ड्रायफ्रूट्स 'गुड फॅट्स', मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. ते हृदयाची गती नियमित ठेवतात व रक्तदाब नियंत्रित करतात.