Goa Tourism: गोव्याच्या पहिल्या भेटीत 'या' किनाऱ्यांना नक्की भेट द्या..

गोमन्तक डिजिटल टीम

मीरामार बीच


पणजीच्या जवळ असलेला हा किनारा सूर्यास्तासाठी आणि फॅमिली टाइमसाठी उत्तम आहे.

Miramar Beach

बागा बीच


पार्टीज, वॉटर स्पोर्ट्स आणि स्वादिष्ट सी-फूडसाठी प्रसिद्ध, हा बीच तुमच्या यादीत असायलाच हवा.

Baga Beach

अंजुना बीच


शांत वातावरण आणि फ्ली मार्केट यासाठी अंजुना प्रसिद्ध आहे.

Anjuna Beach

कळंगुट बीच


गोव्याचा "क्वीन ऑफ बीचेस" म्हणून ओळखला जाणारा हा किनारा तुम्हाला नाईटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्सचा उत्तम अनुभव देईल.

Calangute Beach

पालोलेम बीच


दक्षिण गोव्यातील हा बीच शांतता आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी योग्य आहे.

Palolem Beach

वागातोर बीच


लालसर मातीचे डोंगर आणि समुद्राची अप्रतिम दृश्ये यामुळे हा किनारा खास आहे.

Vagator Beach

मोरजी बीच


"ऑलिव रिडले टर्टल्स" पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा किनारा निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण आहे

Morjim Beach
एक आनंददायी सफर 'Mangalore to Goa'