Sameer Amunekar
सणातील अॅलिसिन रक्तदाब कमी करण्यात आणि रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यात मदत करते.
लसूण नैसर्गिकरित्या जंतू, बुरशी आणि विषाणूंविरुद्ध लढतो.
नियमित लसूण सेवनामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांची शक्यता कमी होते.
लसूण पाचक रसांचे स्रवण वाढवून पचनक्रिया सुधारतो.
मधुमेह असलेल्या लोकांसाठी लसूण रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यात मदत करू शकतो.
लसूण रक्तातील वाईट (LDL) कोलेस्टेरॉल कमी करून चांगले (HDL) कोलेस्टेरॉल वाढवतो.
लसूण शरीरातील पेशींचे नुकसान कमी करून वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतो.