Sameer Panditrao
गोवा ट्रीपमध्ये या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या.
"दिल चाहता है" मुळे प्रसिद्धअसलेला, सूर्यास्ताचा अनोखा नजारा देणाऱ्या शापोरा किल्ल्याला नक्की भेट द्या.
हे अद्भुत बेट, इथली घरे तुमचे फोटो आणखी कलरफुल बनवतील.
बुडबुडे उडणाऱ्या या तलावाला ‘बुडबुड्यांचा तलाव’ म्हणतात. रिफ्लेक्शन फोटोग्राफीसाठी हे ठिकाण खास आहे.
ऐतिहासिक किल्ला आणि अरबी समुद्राचे दृश्य असल्याने फोटो काढण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.
हे शांत ठिकाण खास फोटोग्राफीसाठी महत्वाचं आहे.
पुढच्या सफरीत ही ५ ठिकाणं नक्की भेट द्या.