Sameer Amunekar
निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी अजूनही पर्यटकांच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, शांत, स्वच्छ आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहेत.
हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक शांत, लहानसं गाव. हिरवीगार दऱ्या, पाइन वृक्ष, आणि पार्वती नदीच्या खळाळत्या प्रवाहामुळे हे ठिकाण स्वर्गासारखं वाटतं.
हिमालयातील अप्रतिम सौंदर्य असलेलं हे ठिकाण अजूनही अनेकांसाठी अज्ञात आहे. बौद्ध संस्कृती आणि बर्फाच्छादित पर्वत इथे विशेष आकर्षण आहेत.
"फ्लॉवर व्हॅली ऑफ महाराष्ट्र" म्हणून प्रसिद्ध. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये संपूर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी व्यापलेलं असतं.
शांत, हिरवळ आणि अपाटानी आदिवासींची संस्कृती यामुळे झिरो व्हॅली एक अनोखा अनुभव देते.
पंचाचुली शिखरांचे अप्रतिम दर्शन आणि ट्रेकिंगसाठी हे एक लपलेलं रत्न आहे. निसर्गाच्या शांततेत रममाण होण्यासाठी योग्य ठिकाणं आहे.