गोवा 4 वर्षीय बालकाचे खून प्रकरण; घटनेसंबधित 5 महत्वाचे लोक

Pramod Yadav

सूचना सेठ

'द माइंडफुल एआय लॅब'च्या सीईओ सूचना सेठवर तिच्याच चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. चित्रदुर्गात तिला अटक करण्यात आली.

Suchana Seth

5 महत्वाचे लोक

सूचना सेठला अटक करण्यात मदत झालेल्या एक- दोन नव्हे तर पाच लोकांचा समावेश आहे.

Suchana Seth

देबाशीष मांझी

हॉटेल कर्मचारी देबाशीष मांझी यांनी खोलीत रक्ताचे डाग पाहिले, टॉवेलवर रक्त दिसले आणि तत्काळ मॅनेजरला याबाबत माहिती दिली.

Debashish Manjhi

गगन गंभीर

हॉटेल मॅनेजरने स्टाफच्या सांगण्यावरून रूमची तपासणी केली. रक्ताची माहिती पोलिसांना दिली आणि मुलगा बेपत्ता झाल्याबद्दल संशय व्यक्त केला.

Gagan Gambhir

परेश नाईक

गोवा पोलीस निरीक्षक परेश नाईक यांना माहिती मिळताच तात्काळ हॉटेलवर पोहोचले. टॅक्सी ड्रायव्हरशी फोनवर कोकणी भाषेत बोलले आणि ड्रायव्हरला महिलेची सूचना दिली.

Paresh Naik

टॅक्सी ड्रायव्हर रेजॉन डिसोझा

टॅक्सी ड्रायव्हर डिसूझा सूचना सेठसोबत बंगळुरूला जात होती. रेजॉनने पोलिसांच्या सूचनेनुसार कारवाई करून गाडी थेट पोलीस ठाण्यात नेली.

Taxi Driver

पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार

कर्नाटकचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार गोवा पोलिसांच्या संपर्कात होते. टॅक्सी चालक पोहोचताच गाडीच्या बॅगेतून मृतदेह जप्त करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले.

PSI Shivkumar