Manish Jadhav
नैसर्गिक ग्लो
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे चेहऱ्याला नैसर्गिक चमक आणि ग्लो देतात.
पिंपल्सची समस्या
हळद पिंपल्सची समस्या कमी करण्यास मदत करते. हळद ही अँटीबॅक्टीरियल आहे.
त्वचेवरील डाग कमी करणे
हळद त्वचेवरील डाग, लहान सुरवातीचे लालसर धब्बे, आणि त्वचेसंबंधी समस्या कमी करण्यास मदत करते.
मुरुमांपासून बचाव
हळदीचा वापर त्वचेवरील मुरुम दूर करण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक मुरुमांपासून सुटका करतात.
त्वचेचा टोन सुधारते
हळद त्वचेचा टोन सुधारण्यासाठी देखील ओळखली जाते. रात्री चेहऱ्यावर हळद लावून झोपल्याने बारीक रेषा दूर होतात.