5 Budget Solo Trip: सोलो ट्रिपसाठी ही पाच ठिकाणे आहेत बेस्ट; लवकर प्लॅन करा

गोमन्तक डिजिटल टीम

सोलो ट्रिप

एकट्याने प्रवास करणे हे एकप्रकारचे थ्रिल असते आणि बऱ्याच जणांना ते आवडते

5 Affordable Solo Travel Destinations

5 ठिकाणे

तर आम्ही तुम्हाला सुचवत आहोत सोलो ट्रॅव्हलिंगसाठीची पाच ठिकाणे.

5 Affordable Solo Travel Destinations

शिलाँग

मेघालयातील शिलाँग हे धबधबे, गुहा आणि पर्वतांसाठी ओळखले जाते. शिलाँगमधील प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे एलिफंट फॉल्स, वॉर्ड्स लेक आणि उमियम सरोवर.

Shillong

गोकर्ण

गोकर्ण हे कर्नाटकातील समुद्रकिनारे आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वर मंदिर, मिरजन किल्ला आणि निर्वाणा बीच ही प्रमुखपर्यटन ठिकाणे आहेत.

Gokarna

मुन्नार

केरळमधील मुन्नार चहा, कॉफी आणि मसाल्यांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. अट्टुकल धबधबा, एराविकुलम नॅशनल पार्क आणि लक्कम धबधबा ही इथली ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Munnar

गंगटोक

गंगटोक ही सिक्कीमची राजधानी हिमालयाने वेढलेली आहे. इथून जगातील तिसरे सर्वात मोठे शिखर, कांचनजंगा पर्वत पाहता येतो.

Gangtok

वैष्णो देवी मंदिर

वैष्णो देवी मंदिर जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. हे महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणाला पौराणिक आणि भौगोलिक महत्त्व आहे.

Vaishno Devi Temple
विजयाचे प्रतिक असणारी Se Cathedral Church; पाहा खास फोटोज